Surprise Me!

इंग्रजांच्या राज्यात कसा होता शनिवार वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १३

2021-11-07 805 Dailymotion

२७ ऑक्टोबर १७९५ ला श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यांनी बांधलेल्या हजारी कारंज्यावर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या अंता नंतरच पेशवाईची उतरती कळा सुरू झाली. पेशवाईच्या अस्तानंतर या शनिवार वाड्याने कसे दिवस पाहिले आणि नंतर या वाड्याचा कसा उपयोग इंग्रजांनी केला, पाहुयात आजच्या भागात.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #shaniwarwada #sawaimadhawrao #britishindia #peshwai #historyofshaniwarwada #historyofpune

Buy Now on CodeCanyon